A Treat Forever Offline
एका वस्तूचा गन्ध किव्हा त्याचे स्पर्श अनुभव कर्ण्यसाठी त्या वस्तुच्या जवळ जायलाच पाहिजे! त्यामुळे गन्ध आणि स्पर्श हे दोन इन्द्रीयानी जे आप्ले अनुभव असतात, ते अत्यन्त वैयक्तिक अस्तात। याञ्चे अनुभव मनात साठवू शकतो परन्तु पुस्त्कात किव्हा चित्रपटात पकडून ठेवू शकत नाही!
Comments
Post a Comment